Best Friendship Status in Marathi | friend status in english

Best Friendship Status in Marathi

Read: dadagiri status

प्रेम हि एक अशी मात्र शक्ती आहे ,
जी दुश्मनला सुद्धा दोस्त बनवून टाकते.

दोस्ती एकमेकांवर जळनं नाहीतर ,
एकदुसऱ्याची साथ देन आहे.

Friendship Status in Marathi

ह्या जमिनीवर खरी दोस्ती पेक्षा
मूल्यवान अजून कोणतीच वस्तू नाही.

Friendship Status in Marathi

खरा मित्र जर सोबत असेल ,
तर आत्मविश्वास वाढतो.

Friendship Status in Marathi

तुझ्या दोस्तीचं नात एवढं चांगल आहे कि ,
मी माझ्या प्रत्येक पाऊलावर हसत राहतो.

मेत्री तर असते खरी संपती ,
असं तर पूर्ण आयुष्य पडलय कमवायला.

जगातलं सगळ्यात खरं आरसा ,
एक खरा मित्र असतो.

जमाना खराब आहे पण,
आपले मित्र खतरनाक आहेत.

एक चांगला दोस्त हजारो नातेवाईकांपेक्षा चांगला असतो.

सवय माझ्या थोड्या वेगळ्या आहेत ,
दोस्त कमी ठेवतो पण सगळेचं खतरनाक ठेवतो.

किती चांगली असती ना दोस्ती,
वजन असतं पण ओझ नसतं.

एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं ,
तर एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.

जो माझ्या Best Friend शी जळतो ,
त्याने थोडं Side ने चालावे.

दोस्ती कधी Special लोकांनसोबत नाही होत,
ज्यांच्या सोबत होते तेच Special होऊन जातात.

आपलं तर कोणी मित्रच नाही,
सगळे काळजाचे तुकडे आहेत.

एक चांगला मित्र फुलासारखा असतो ,
ज्याला आपण सोडूपण नाही शकत.

दुश्मनाची भीती नाही आम्हाला,
तर मित्राच्या रुसायची भीती वाटते.

दोस्ती तर देवाने दिलेली आहे,
त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो.

एकलं होतं कि आज खजिना मिळू शकतं ,
कि अचानक गल्लीतून जुना दोस्त आला.

खरा मित्र तर तो असतो जो,
तुम्हाला Tention मध्ये पण हसवण्यास भाग पडतो.

एक दिवस बादशहा नक्की बनणार,
प्रेमासाठी नाही तर फक्त दोस्तीसाठी

माझी मैत्री समजायला वेळ लागेल,
पण एकदा समजली तर वेड लागेल.

खरी मैत्रिचा एकचं चांगला गुण असतो ,
एक समजणं आणि दुसरं समजावणं.

दोस्ती होते One Time आणि ,
आम्ही साथ देतो Full Time.

तू Tention नको घेउस ,
आपली Friendshipकधीच नाही तुटणार.

दोस्ती जर चांगली असेल किव्हा
वाईट असेल पण दोस्ती हि दोस्तीच असते.

प्रेम तर वातावरणासारखी आहे ,
पण दोस्त कायम अमर आहे.

दोस्ततर असतातचं अनमोल ,
मिठी मारली कि सर्व दुखं ओढून घेतात.

friend status in english

best friend status in english for whatsapp, facebook.

Best friends can turn a horrible day into one of the best days of your life.

Coffee is always better with a Friend 🙂

Our Friendship is like a cup of tea..
A special blend of You and Me.

What is a friend?
A single soul dwelling in two bodies.

The only way to have a friend is to be one.

A good friend knows all your stories.
A best friend helped you write them.

Your friendship is a gift,
I enjoy opening every day.

The most I can do for
my friend is simply be his friend.

You are an amazing FRIEND who knows how to make my heart smile 🙂

A best friend is like a four leaf clover,
hard to find and lucky to have.

True friendship is hard to find, especially a friendship like yours and mine.

read also: love status

No Responses

Leave a Comment